स्वामी एन्टरप्रायझेस नाशिक

🚩 नाशिककरांचा विश्वासू डिजिटल लोन पार्टनर – स्वामी एन्टरप्रायझेस

नाशिकमध्ये आणीबाणीच्या वेळी पैशांची गरज? फक्त 10 मिनिटांत मिळवा ₹20,000 ते ₹1 लाख पर्यंत रोख रक्कम!

कमी व्याजदर | २४ महिन्यांपर्यंत सुलभ EMI हप्ते | फाईल मंजूर झाल्यावर १ तासात पैसे हातात (Online किंवा Cash)!

आत्ताच फॉर्म भरा – 10 मिनिटांत उत्तर मिळवा!

सबमिट केल्यावर तुमची माहिती थेट WhatsApp वर आमच्या टीमला पाठवली जाईल.

मला फ्री लोन ऑफर पाहिजे!

नाशिकमधील नागरिकांसाठी खास झटपट कॅश लोन सुविधा!

ना एजंटची कटकट, ना त्रासाची प्रोसेस – विशाल पाटील यांच्याकडून मिळवा थेट आणि पारदर्शक मार्गदर्शन!

गंगापूर रोड असो वा सिडको, सातपूर असो वा नाशिक रोड – संपूर्ण नाशिक शहरासाठी जलद सेवा!

आमच्या सेवा

Instant Cash Loan

₹20,000 ते ₹10,00,000 (10 मिनिटांत ऑफर अप्रूव्हल)

CIBIL स्कोर मार्गदर्शन

सिबिल स्कोर सुधारण्यासाठी योग्य दिशा आणि सल्ला

Flexible EMI

24 महिने मुदत, सुलभ मासिक हप्ते

नाशिककरांचा अनुभव

10 मिनिटात प्रोसेस झाली, कुठेही त्रास नाही. विशाल सरांनी मार्गदर्शन केलं.
राहुल गायकवाड
सातपूर, नाशिक
ओनलाईन फायल्यांचा त्रास नसतो, पूर्ण पारदर्शक प्रोसेस. घरबसल्या पैसे वेळेत मिळाले.
संगीता मोरे
गंगापूर रोड, नाशिक
CIBIL स्कोर कमी होता तरीही मदत मिळाली. सर टीमचे आभारी.
संदीप जाधव
नाशिक रोड, नाशिक

आवश्यक कागदपत्रे

  • ✅ आधार कार्ड (Aadhaar Card)
  • ✅ पॅन कार्ड (PAN Card)
  • ✅ बँक पासबुक व ATM कार्ड
  • ✅ लाईटबिल किंवा गॅस पावती

⚠️ महत्त्वाची अट

CIBIL Score 700+ असावा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

फायनल फाईल मंजूर झाल्यावर सरासरी १ तासात रक्कम हातात मिळते (Online किंवा Cash).
नाही, फाईल फक्त नाशिकचा ॲड्रेस असलेल्या नागरिकांसाठीच ग्राह्य धरली जाईल.
CIBIL स्कोर सुधारण्यासाठी आमची टीम मार्गदर्शन देते. लोनसाठी CIBIL Score 700+ असणे आवश्यक आहे.

नाशिककर ग्राहकांचे अनुभव

“10 मिनिटात प्रोसेस झाली, कोणतीही एजंटची गरज भासली नाही. विशाल सरांनी समजून सांगतात.”
राहुल गायकवाड
सातपूर, नाशिक
“घरबसलेल्या पैशांची गरज होती, फाईल लगेच अप्रूव्ह झाली आणि पारदर्शक प्रोसेस होता.”
संगीता शिंदे
गंगापूर रोड, नाशिक
“नाशिक रोडला नोकरी सुरू करताना भांडवल उभा करण्यासाठी लोन मिळाला. EMI मध्ये सुलभ आहे.”
संदीप महाजन
नाशिक रोड, नाशिक

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सर्व कागदपत्रे व अटी पूर्ण असतील तर फाईल मंजूरीनंतर साधारणपणे १ तासात रक्कम हातात मिळू शकते.
नाही. सध्या खाली फक्त नाशिक शहराचा ॲड्रेस असलेल्या नागरिकांचीच फाईल ग्राह्य धरली जाते.
आमच्याकडून CIBIL स्कोर सुधारण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यानंतर लोन फाईल पुन्हा सबमिट करता येईल.

महत्त्वाच्या अटी व प्रोसेस

  1. ऑनलाईन/फोनवर फक्त लोन ऑफर चेक केली जाते.
  2. फायनल फाईल प्रोसेस करण्यासाठी आमच्या नाशिक ऑफिसला भेट देणे अनिवार्य आहे.
  3. फाईल फक्त नाशिकचा ॲड्रेस असलेल्या नागरिकांसाठीच ग्राह्य धरली जाईल (बाहेर जिल्ह्यातील फाईल होत नाही).

व्याजदर व अटी कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम केल्या जातील. अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा.

आमच्यासोबत जोडा आणि मिळवा आकर्षक Payout!

नाशिकमधील DSA, महिला, तरुण, आणि शॉप मालक आमच्यासोबत काम करून लोन फाईल्स देऊ शकतात. फाईल प्रोसेस होताच कस्टमरच्या पेमेंट सोबत तुम्हाला Payout ट्रान्सफर केला जाईल.

स्वामी एन्टरप्रायझेस

Owner: Vishal Patil  |  Nashik, Maharashtra
📞 7397872921  |  9226545846